Muncipal Election: एकनाथ शिंदे जरी मुंबई महापालिकेसाठी ठाकरे यांना आव्हान देत असले तरी खरे आव्हान आता त्यांच्यासमोर भाजप उभा करत आहे. त्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या महानगरपालिकांमध्ये शिंदे यांना पुरते रेटून मागे सारण्याची पूर्ण रणनीती भाजपने तयार केली आहे.