Community Development : ९ वर्षांत १९ वनराया, ४५ हजार झाडे जगवली!
Maharashtra Innovation : एकांडे शिलेदार म्हणून कामाला सुरुवात करणे योग्य असले तरी त्याला वेग आणि विस्तार देण्यासाठी समाजाचा हात गरजेचा असतो. रोहित आणि रक्षित बनसोड यांच्या मेहनतीकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाले, पण त्यांच्या कार्याची दखल घेतल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी संस्था मदतीसाठी पुढे आल्या.