Water Movement: गावच्या नाल्यापासून गंगेपर्यंत कामाचा व्यापक विस्तार
Environmental Justice: गावातील नाल्यापासून ते गंगेपर्यंतच्या पाण्याच्या प्रश्नांना व्यापक सामाजिक आयाम देत डॉ. स्नेहल दोंदे लोकशाही मार्गाने संघर्ष उभा करतात. माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर आणि सर्वस्तरातील लोकांचा सहभाग हे त्यांच्या पाण्याच्या लढ्याचे केंद्रबिंदू आहेत.