Pickle Business Success Story: जिद्दीतून साकारले ‘सुगरणीचे लोणचे’
Rural Entrepreneurship: शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रीतम जाधव यांना सुगरणीचे बाळकडू घरातच मिळाले. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करताना घरगुती लोणच्यातून त्यांना स्वयंरोजगाराचा मार्ग सापडला.