Women Entrepreneur: खवा, कष्ट आणि कल्पकतेची प्रेरक कहाणी
Rural Success Story: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक लोक दूध संकलन केंद्र नसल्याने घरीच खवा बनवतात. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या मंदाबाई नामदेव खाडगीर यांनी दूध प्रक्रिया, उपपदार्थ निर्मिती आणि विक्रीची मुहूर्तमेढ रोवून वेगळी वाट चोखाळली आहे.