Panchayati RajAgrowon
ॲग्रो विशेष
Panchayati Raj : स्वातंत्र्यानंतर पंचायती राज व्यवस्थेचा विकास
Decentralization: देशात ग्रामविकासासाठी सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा राबवण्यात आले, परंतु लोकसहभाग मर्यादित राहिला. बलवंतराय मेहता समितीने लोकसहभाग, विकेंद्रीकरण आणि उत्तरदायित्व यावर भर देऊन पंचायती राज व्यवस्थेचा पाया अधिक भक्कम केला आणि ग्रामराज्याच्या संकल्पनेला वास्तव रूप दिले.

