BailJodi Decline: बैलांची संख्या का कमी झाली? दावणीवरच्या वैभवाचे भवितव्य काय ?
Maharashtra Agriculture: शेतीत गेल्या काही दशकांपासून मोठे बदल घडत आहेत. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बैलांची जोडी दिसायची. नांगरणी, पेरणी आणि इतर शेतीची कामे बैलांच्या साहाय्याने पूर्ण व्हायची.