Three Economic Eras: शेती आधारित अर्थव्यवस्था, त्या नंतर औद्योगिक क्रांतीमुळे उद्योग आधारित अर्थव्यवस्था आणि त्या नंतर सेवा आधारित अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या तीन पायऱ्या अमेरिका व्यवस्थित एका नंतर एक पार करून आता पुढे आलेली आहे. इथून पुढची अर्थव्यवस्था कशी असेल याचा अंदाज कुणीही करू शकत नाही कारण सेवा आधारित अर्थव्यवस्था आणि इथे पुढे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सच्या जमान्यातील सेवा आणि उद्योग आधारित अर्थव्यवस्था कशी असेल, याची भविष्यवाणी एआय सुद्धा करू शकणार नाही.