Calf Care Management: नवजात वासराचे आरोग्य व्यवस्थापन
Livestock Health: गर्भावस्थेदरम्यान गर्भाशयामध्ये वासराची वाढ सुसंगत, नियंत्रित आणि संरक्षित तणावमुक्त वातावरणात विकसित होतो.गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात संप्रेरकाच्या प्रभावामुळे वासरात अनेक परिपक्वतेचे बदल होतात, जेणेकरून ते स्वतंत्र अवस्थेत जगण्यास तयार होऊ शकते.