Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmers Market : नाशिक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासह स्पर्धात्मक दर मिळवून देण्यासाठी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीने वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी विक्री केंद्र सुरू केले आहे.
Strawberry Center Ware
Independent strawberry selling center opened at Ware for touristsagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...