French delegation visits Lasalgaon: लासलगाव बाजार समितीला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट
Asia largest onion market Lasalgaon APMC : आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीस फ्रान्समधील शिष्टमंडळाने सदिच्छा भेट दिली
लासलगाव बाजार समितीस फ्रान्समधील शिष्टमंडळाने सदिच्छा भेट दिली.(Agrowon)