Free Medical Treatment: सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांना आता मोफत उपचार
Ayushman Vaya Vandana Scheme: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB-PMJAY) ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना’ ही महत्त्वपूर्ण उप-योजना सुरू करण्यात आली आहे.