Soybean Seed Distribution: पुरंदरमधील पात्र शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध
MahadBT Soybean Seed Scheme: सासवड येथील पुरंदर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत सोयाबीन बियाण्याचे वितरण सुरू झाले असून, महाडीबीटी पोर्टलवर एप्रिल-मे महिन्यात ऑनलाइन अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना हे बियाणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.