Sand Distribution: मोहोळ तालुक्यात मोफत वाळूवाटपास प्रारंभ
Mofat Walu Vatap: मोहोळ तालुक्यातील घरकुल लाभार्थींना शासकीय नियमानुसार पाच ब्रास मोफत वाळू मिळावी, यासाठी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते संजीव खिलारे यांनी लावून धरलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
Free Sand Distribution Begins for Housing BeneficiariesAgrowon