Seed Distribution: पद्माळे येथील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे वाटप
Farmers Support: पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पद्माळे येथे कृषी विभागामार्फत रब्बी ज्वारीचे मोफत बियाणे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी ४ किलो प्रतिएकर प्रमाणे बियाण्यांचे वितरण करण्यात आले.