Buldhana Rabi Sowing: बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ५६ हजार हेक्टरवर पेरण्या

Rabi Sowing Update: बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला वेग आला असून गुरुवार (ता. १२) पर्यंत एकूण ५६ हजार ४९६.८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असून, तब्बल ४६ हजार २२८.१५ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
Buldhana Rabi Sowing
Farmers Can Apply Online for Free Lentil Seed Mini KitsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...