CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत
Free Crop Insurance Registration: पीकविमा नोंदणी ग्राहक सेवा केंद्रांमध्ये विनाशुल्क केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम शुल्क म्हणून ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) चालकाला देऊ नये.