Ration Card Update: शेतकरी उत्पादक कंपनीच्या (एफपीओ) संचालकांना उद्योगपती समजून त्यांचे रेशन धान्य बंद करण्याची कारवाई अन्यायकारक असून हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana Demands Ration Benefits for FPO DirectorsAgrowon