FPC Scam: शेतकरी नसलेल्या ‘एफपीसीं’ना कोट्यवधी रुपयांची खिरापत

Rural Development Scheme Corruption: नंदुरबारचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे यांनी कोट्यवधी रुपये वाटलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये (एफपीसी) शेतकऱ्यांचा समावेशच नाही, असा धक्कादायक अहवाल कृषी विभागाने महसूल विभागाला दिला आहे.
Farmer producer companies scam in Nandurbar Maharashtra
Farmer producer companies scam in Nandurbar MaharashtraAgrowo
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com