FPC Fund Irregularities: कृषी आयुक्तालयाकडून ठाकरेंच्या निलंबनाची शिफारस
Agriculture Officer Suspension Case: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीसी) नावाखाली कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद वाटप केल्याप्रकरणी अखेर तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे यांच्या निलंबनाची शिफारस कृषी आयुक्तालयाने केली आहे.
FPC fund irregularities Maharashtra investigationAgrowon