FPC Conclave 2025: राज्यात 'एफपीसी'साठी स्वतंत्र धोरण, यंत्रणा तयार करु- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Dattatray Bharane: महाराष्ट्रामध्ये 'एफपीसी'साठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
'सकाळ ॲग्रोवन'च्या एफपीसी महापरिषदेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वागत करताना ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण. सोबत सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे आणि पारादीप फॉस्फेट्स लि.चे सीसीओ हर्षदीप सिंग. (Agrowon)