Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ
Crop Loss Issue: राज्यभरात सप्टेंबरअखेर पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. द्राक्ष पिकास अनुकूल वातावरण नसल्याने फळधारणा झाली नसल्याने उत्पादनात ४५ टक्के घट शक्य असल्याचा प्राथमिक अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.