Tiger Death: राज्यात एकाच महिन्यात चार वाघांचा मृत्यू
Wildlife Conservation: राज्यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या काही दिवसांत चार वाघांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी २०२५ मध्येही पहिल्याच महिन्यात अवघ्या २२ दिवसांत ११ वाघ मृत्युमुखी पडले होते, याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली.