Fisherman Support: मत्स्य व्यवसायायिकांना चार टक्के व्याज परतावा
Government Decision: महाराष्ट्रातील मच्छीमार व मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांना २ लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी ४ टक्के व्याज परतावा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.