Kharif Crop Insurance: साडेचार लाख शेतकऱ्यांना खरीप पीकविमा परताव्याची प्रतीक्षा
Farmer Support: नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजना वर्ष २०२५-२०२६ मध्ये चार लाख ३४ हजार ८२८ शेतकऱ्यांनी आठ लाख १९ हजार ४०६ अर्ज दाखल केले आहेत. यात पाच लाख १३ हजार २६० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.