Onion Crop Damage: चाळीस टक्के कांद्याचे पावसाने नुकसान
Kharif Season: राज्यात यंदा खरीप हंगामात प्रमुख कांदा उत्पादक १८ जिल्ह्यांत एक लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साधारण पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.