Forts Conservation: गड-किल्ले म्हणजे इतिहास, अस्मिता, स्वाभिमान
Shivaji Maharaj History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड–किल्ले आजही उपेक्षित अवस्थेत आहेत, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. शिवरायांचा इतिहास केवळ पुस्तकांत नाही, तर या गड–किल्ल्यांत जिवंत आहे.