Ex. MLA Melghat : राजकुमार पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Rajkumar Patel Joins Congress : मागील विधानसभा निवडणुकीत मेळघाट मतदार संघातून प्रहारच्या उमेदवारीवर उभे असलेले राजकुमार पटेल हे काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती,