Ravi Naik Passed Away: गोव्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन
Goa Agriculture Minister: गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी सीताराम नाईक (वय ७९) यांचे मंगळवारी रात्री ११.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फोंडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.