Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडांची शिक्षा
Death Penalty: गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी नेतृत्वाखालील हिंसक आंदोलनाप्रकरणी मानवताविरोधी गुन्हे केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी विशेष न्यायाधिकरणाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.