Forest Rights Act: कागदपत्रांमध्ये अडकला वनहक्क मान्यता कायदा
Adivasi Community Issues: ‘अनुसूचित जमाती आणि अन्य परंपरागत वनवासी (वनहक्क मान्यता) कायदा’ला १९ वर्षे पूर्ण झाली. मात्र कायद्याला अनेक वर्षे झाली असताना आजही आदिवासी विभागातील दावा फेटाळणीचे प्रमाण जास्त असल्याने आदिवासी समाजामध्ये असंतोष वाढला आहे.