Forest Fire: उन्हाळ्यात जंगलांना वणव्याचा विळखा

Summer Heat: मार्चमध्ये तापमाणात वाढ होत असल्याने रखरखत्या उन्हामुळे जंगल भागात आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील जंगल भागात सातत्याने वणवे लागत असल्याने येथील वनसंपदा धोक्यात आली आहे.
Forest Fire
forest fire incidents in Raigad Maharashtra summerAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com