Forest Protection: सातपुड्यात डिंकासाठी वणवे पेटविण्याचे प्रकार
Environment Alert: सातपुडा पर्वतात जानेवारी महिन्यात वारंवार वणवे पेटतात, विशेषतः डिंकासह मौल्यवान लाकडासाठी. यामुळे वनसंपत्तीला मोठा धोका निर्माण होत असून पर्यावरणप्रेमी कटाक्षाने कार्यवाहीची मागणी करत आहेत.