Human-Leopard Conflic: बिबट्या-मानव संघर्षावर वन विभागाची व्यापक तयारी
Forest Department: सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, जावळीसह खंडाळा तालुक्यांमध्ये बिबट्यांची वाढती लक्षणीय संख्या पाहता जिल्हा स्तरावरही या विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.