Wild Animal Crop Damage: भरपाई देण्यास वन खाते सकारात्मक
Forest Department News: ‘वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे वाढते नुकसान लक्षात घेऊन यंदापासून पडीक शेतजमिनींसह काजू बी आणि मेसकाठीच्या नुकसानीलाही भरपाई देण्याबाबत वन खाते सकारात्मक आहे.
Forest Department Positive on Compensation for Crop LossAgrowon