MSP Procurement: हमीभाव खरेदीकरिता प्रथमच पणन मंडळ नोडल एजन्सी
Maharashtra Marketing Board: राज्यात नाफेडच्या माध्यमातून तेलबिया व कडधान्य खरेदीकरिता नव्याने नियमावली तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात पहिल्यांदाच खरेदीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांना नियुक्त करण्यात आले आहे.
Maharashtra State Agricultural Marketing Board, PuneAgrowon