Seed Treatment: रब्बीच्या चांगल्या उत्पादनासाठी पेरणीआधी करा बीजप्रक्रिया; सोपी पध्दत आणि फायदे घ्या जाणून
Rabi Sowing: खरीप हंगामानंतर तसेच पूरपरिस्थितीनंतर जमिनीतून अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी बियाण्यांची बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे असते. बीजप्रक्रियेमुळे पिकाचे संरक्षण होते, उगवण चांगली होते आणि उत्पादनातही वाढ होते.