Food Processing Issue: अन्नप्रक्रिया उद्योगांना अर्थसंकल्पात प्राधान्य नाही
Atmanirbhar Bharat: केंद्र सरकारकडून सातत्याने ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला जात असला, तरी प्रत्यक्ष अर्थसंकल्पात शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी अपेक्षित ठोस उपाययोजना दिसून येत नाहीत, अशी भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.