Flood Relief: पूरबाधित तालुक्यांना अखेर चारापुरवठा सुरू
Farmers Support: सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून मुरघास चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. दररोज १०० ते १२० टन चारा आणून तालुकावार वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.