Green Fodder Management: चारा उपलब्धतेसाठी ज्वारी, मका, लसूणघास लागवडीचे नियोजन
Drought Management: यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे पाण्याची उपलब्धता ही अत्यंत बिकट समस्या बनली आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण होतो.
Importance of Fodder Crop Selection and Water Management for LivestockAgrowon