Citrus Farming: संत्रा काढणी होईपर्यंत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Success Story: अमरावती जिल्ह्यातील दापोरी (ता.मोर्शी) येथील रूपेश प्रकाशराव वाळके यांची सातपुडा पर्वताच्या कुशीमध्ये मौजे घोडदेव खुर्द येथे चार एकर शेती आहे. दुष्काळाची दोन हात करत रूपेश यांनी या भागात संत्रा बाग फुलविली आहे.