Water Scarcity: अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व्यवस्थापन आणि आगामी काळातील संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.
Government Assures Swift Action on Drinking Water Crisis and Fodder Managementagrowon