Bitter Gourd Farming: कारल्यामध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Bitter Gourd Production: धुळे जिल्ह्यातील शेणपूर (ता. साक्री) येथील राकेश गोरखराव काकुस्ते मागील २० वर्षांपासून भाजीपाला उत्पादन घेत आहेत. बहुपीक पद्धतीचा अवलंब करत त्यांनी भाजीपाला उत्पादनात सातत्य राखले आहे.