Export Promotion Committee: निर्यातवाढीसाठी पायाभूत सुविधा, कौशल्य विकासावर भर
MSMEs, Exporters: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निर्यातदारांना भेडसावणाऱ्या अडचणी, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक व्यवस्था, कौशल्य विकास आणि उत्पादनांच्या गुणवत्तावृद्धीबाबत जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीच्या (डीईपीसी) बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Aurangabad District Plans Measures to Strengthen Export GrowthAgrowon