El Nino Crop Planning: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पीक नियोजनावर भर द्या
Agriculture Workshop: जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी (ता. १) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने ‘एल निनोच्या स्थितीत करावयाच्या उपाययोजना व खतांचा संतुलित वापर’ या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
Farmer Guidance For Kharif Season PreparationAgrowon