Flower Prices : सणासुदीत ग्राहकांना झटका! फुलांची आवक घटल्याने किरकोळ बाजारात दरात मोठी वाढ
Market Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील फुलांचे उत्पादन घेणाऱ्या भागात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्याचा परिणाम यंदा दिवाळीत बाजारात येणाऱ्या फुलांवर झाल्याचे पहायला मिळाले. यंदा लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर फुल बाजारात झेंडू, शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी होती.
Why are flower prices increasing in retail marketAgrowon