Urban Development: अमरावतीतील कॉटन मार्केट परिसरात रस्त्यावर भरत असलेल्या फूलबाजारामुळे वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी पाहणी करून बाजार समितीला विक्रेत्यांसाठी नियोजित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.