Floriculture Project: विद्यापीठामध्ये आठ एकरवर फुलपिके संशोधन, व्यावसायिक फुलशेती प्रकल्प
Flower Farming: उद्यानविद्या विभाग अंतर्गंत ८ एकरवर क्षेत्रावर विविध फुलपिकांची लागवड करून फुलपिक संशोधन व व्यावसायिक फुलशेती प्रकल्प अंतर्गंत फुलपिकांची लागवडीस प्रारंभ बुधवारी (ता. २५) कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला.
Floriculture Research Project Launched on 8 Acres in ParbhaniAgrowon