Floriculture Park Crisis: वीज अनुदान बंद झाल्याने फ्लोरिकल्चर पार्क अडचणीत
Farmer Issue: निर्यातक्षम फूल उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले तळेगाव येथील ‘फ्लोरिकल्चर पार्क’चे वीज अनुदान गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
Impact of power subsidy withdrawal on floriculture parkAgrowon