Rain Crop Damage : जुलै मधील अतिवृष्टीमुळे ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Heavy Rain Crop Loss : परभणी जिल्ह्यात यंदा जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतात शिरल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके पाण्यात बुडाली.